लोकांनी लोकांसाठी चालवलेला ज्ञानयज्ञ

तुम्हाला कसलीही व्हिडिओ क्लिप पाहायची असेल तर तुम्ही काय करता. इंटरनेटवर जाऊन सरळ youtube.com असं टाईप करता. आणि तुम्हाला हवा असलेला व्हिडिओ पाहता. मग त्यामध्ये अख्खा सिनेमा असो की एखादा एमएमएस. किंवा एखाद्या नव्या, येऊ घातलेल्या सिनेमाचं गाणं किंवा प्रोमो पाहायचा असला तर तुमची पहिली पसंती असते यूट्यूब.  (कृषिवल, मंगळवार 22 मे 2012)

Rate this:

नापास कोण?

आज बारावीचा निकाल लागलाय. यावर्षी निकाल तसा गेल्यावर्षीपेक्षा जास्त आहे. पण फक्त दोन अडीच टक्क्याने… मार्क्सवादी शिक्षणव्यवस्था आपल्या सगळ्यांचाच खेळखंडोबा करतेय. म्हणूनच मला पास झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांपेक्षा नापास झालेल्यांचीच जास्त काळजी करावी वाटते. ही एक तीन तासांची परीक्षा त्यांना एवढ्या मोठ्या आयुष्यातून हद्दपार कशी करू शकेल. याच संदर्भात मी गेल्यावर्षी लिहिलेला एक ब्लॉग पुन्हा प्रकाशित …

Rate this:

CHANGE IS GOOD

Originally posted on रामबाण:
स्टार माझा चॅनलचं नाव एबीपी माझा असं बदलण्याचा निर्णय पहिल्यांदा कळला तेव्हा फार रुचला नाही. कोणताही बदल सहजासहजी स्वीकारण्याची मनाची आणि कोणाचीच तयारी नसते हे एक कारण, तर ‘स्टार’ जाणार आणि त्याची जागा एबीपी अशी अजुन तोंडात न रुळलेली अक्षरं घेणार हे दुसरं. खरं तर आता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात -घराघरात मनावर कोरल्या गेलेलं,…

Rate this: